वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१२ पृ. ७
  • टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन सदर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन सदर
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यावर भर द्या
    आमची राज्य सेवा—२०१३
  • बायबल अभ्यास सुरू करण्याकरता नवीन मालिका
    आमची राज्य सेवा—२०११
  • टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • ‘विरोध करणाऱ्‍या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत होऊ नका’
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km १२/१२ पृ. ७

टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन सदर

दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण टेहळणी बुरूज नियतकालिकातील “देवाच्या वचनातून शिका” हे लेख वापरत आलो आहोत. पण जानेवारी २०१३ पासून याऐवजी “बायबल प्रश्‍नांची उत्तरे” हे नवीन सदर सार्वजनिक आवृत्तीच्या शेवटल्या पानावर पाहायला मिळेल. पूर्वी आपण “देवाच्या वचनातून शिका” हे सदर ज्या प्रकारे क्षेत्र सेवेत वापरायचो त्याच प्रकारे “बायबल प्रश्‍नांची उत्तरे” हे सदर आपण वापरू शकतो. (आमची राज्य सेवा ०६/११ पृ. २) महिन्याच्या पहिल्या शनिवारी वापरण्यासाठी पूर्वीप्रमाणेच आमची राज्य सेवा यात नमुना सादरीकरण दिले जाईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा