वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१२ पृ. २
  • डिसेंबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २४ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १२/१२ पृ. २

डिसेंबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा

२४ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत १४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ३ परि. १५-२४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: जखऱ्‍या ९-१४ (१० मि.)

क्र. १: जखऱ्‍या ११:१-१३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: देवाची इच्छा आचरणाऱ्‍या कुटुंबाचे भवितव्य—कुटुंब पृ. १८८ परि. १३-पृ. १९१ परि. १८ (५ मि.)

क्र. ३: नीतिसूत्रे १५:१ यातील तत्त्व आपण कोणत्या परिस्थितींत लागू करू शकतो? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २८

३० मि: आपण आपल्या संघटनेच्या अधिकृत वेबसाईटचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकतो? पृष्ठे ३-६ यावर दिलेल्या माहितीवर आधारित चर्चा. श्रोत्यांनी आपल्या व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक अभ्यासात jw.org या वेबसाईटचा उपयोग कसा केला आहे किंवा कसा करणार आहेत ते त्यांना विचारा. पृष्ठ ५ वरील माहिती विचारात घेताना तीन मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एक प्रचारक आपल्या मोबाईलवर वेबसाईटचा उपयोग करून घरमालकाने आपल्या विश्‍वासांविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतो. पृष्ठ ६ वरील माहिती विचारात घेताना चार मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एक प्रचारक अशा एका व्यक्‍तीशी बोलत आहे जी दुसरी भाषा वाचते. प्रचारक मग, आपल्या मोबाईलचा किंवा घरमालकाच्या कंप्युटरचा उपयोग करून जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे या पत्रिकेतील किंवा बायबल काय शिकवते या पुस्तकातील पेज डिसप्ले करतो. श्रोत्यांनी आपल्या सेवाकार्यात jw.org या वेबसाईटचा उपयोग कसा केला ते त्यांना विचारा.

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा