वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१२ पृ. २
  • डिसेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १७ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १२/१२ पृ. २

डिसेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ३ परि. ८-१४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: जखऱ्‍या १-८ (१० मि.)

क्र. १: जखऱ्‍या ८:१-१३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहोवा आपला सार्वभौम प्रभू आहे हे आपण कसे दाखवतो?—स्तो. ७३:२८ (५ मि.)

क्र. ३: कुटुंबात प्रेमाची महत्त्वपूर्ण भूमिका—कुटुंब पृ. १८७ परि. १०-पृ. १८८ परि. १२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३२

५ मि: “. . . महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना.” चर्चा.

१० मि: आपण सर्वांना सांगितलाच पाहिजे असा संदेश—“देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ.” सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ २७२ ते पृष्ठ २७५ वरील उपशीर्षकापर्यंतच्या माहितीवर आधारित उत्साहपूर्ण भाषण.

१५ मि: तुम्ही सूचनांचा उपयोग करून पाहिला आहे का? चर्चा. भाषणाद्वारे आमची राज्य सेवा यातील पुढील लेखांची थोडक्यात उजळणी करा: “व्यापारी क्षेत्रात आत्मविश्‍वासाने प्रचार कार्य करा” (आमची राज्य सेवा ३/१२), “देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा” (आमची राज्य सेवा ७/१२), आणि “संध्याकाळच्या साक्षकार्यात तुम्ही सहभाग घेऊ शकाल का?” (आमची राज्य सेवा १०/१२). श्रोत्यांना विचारा, की या लेखांत सुचवलेल्या सूचना त्यांनी कशा लागू केल्या व यांचा त्यांना कसा फायदा झाला.

गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा