वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१२ पृ. ८
  • नोव्हेबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • ५ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १०/१२ पृ. ८

नोव्हेबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

५ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत २ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल शिकवते परिशिष्ट पृ. १९५-१९७ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: योएल १-३ (१० मि.)

क्र. १: योएल २:१७-२७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: नीतिसूत्रे २२:३ यातील तत्त्वाचे आपण कोणत्या व्यावहारिक मार्गांनी पालन करू शकतो? (५ मि.)

क्र. ३: यहोवाच्या संघटनेबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३

१५ मि: स्थानिक गरजा.

१५ मि: नोव्हेंबर महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रातील लोकांना हे नियतकालिक वाचायला का आवडेल हे अर्ध्या ते एक मिनिटांत सांगा. त्यानंतर, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्‍न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा