वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१२ पृ. ४
  • ऑक्टोबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २२ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १०/१२ पृ. ४

ऑक्टोबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा

२२ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह

गीत १ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल शिकवते अध्या. १ परि. १-१० (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: होशेय १-७ (१० मि.)

क्र. १: होशेय ६:१–७:७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: वृद्ध पालकांच्या भावनिक व भौतिक गरजा पूर्ण करणे—कुटुंब पृ. १७३ परि. १-पृ. १७५ परि. ५ (५ मि.)

क्र. ३: लज्जा तुच्छ मानून येशूचे अनुकरण करा —इब्री. १२:२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ६

१० मि: यहोवा प्रार्थना ऐकणारा देव आहे. (स्तो. ६६:१९) टेहळणी बुरूज १ सप्टेंबर, २००६ पृष्ठे २७-३१ वर आधारित चर्चा. यातून श्रोत्यांना काय शिकायला मिळाले ते त्यांना विचारा.

२० मि: “पूर्ण वेळेच्या सेवेतील आनंद.” चर्चा. पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या अशा एका बांधवाची किंवा बहिणीची मुलाखत घ्या ज्याने/जिने तरुण असताना आध्यात्मिक ध्येय मिळवले. तरुणांना आध्यात्मिक ध्येय ठेवून ते मिळवण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत ११ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा