वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१२ पृ. ४
  • ऑक्टोबर १ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर १ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ९/१२ पृ. ४

ऑक्टोबर १ च्या सप्ताहाचा आराखडा

१ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह

गीत ५४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १३१, १३२ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: दानीएल ४-६ (१० मि.)

क्र. १: दानीएल ४:१८-२८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खरे ख्रिस्ती भूतविद्येशी कोणत्याही प्रकारचा संबंध का ठेवत नाहीत? (५ मि.)

क्र. ३: नातवंडांच्या बाबतीत आजी-आजोबांचा मोलाचा हातभार—कुटुंब पृ. १६७ परि. १४-पृ. १६८ परि. १६ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १९

१५ मि: मागच्या वर्षी केलेल्या कार्याचा आढावा. सेवा पर्यवेक्षकाद्वारे भाषण. मागील सेवा वर्षात मंडळीने केलेल्या कार्याची उजळणी करा व सेवाकार्यात साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. मंडळीने केलेल्या चांगल्या कार्यांची प्रशंसा करा. एक किंवा दोन प्रचारकांना, त्यांना आलेले उल्लेखनीय अनुभव सांगण्याची आधीच योजना करा. येणाऱ्‍या सेवा वर्षात मंडळीने ज्यांवर लक्ष दिले पाहिजे असे एक किंवा दोन मुद्दे सांगा आणि काही व्यावहारिक सूचना द्या.

१५ मि: ऑक्टोबर महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. टेहळणी बुरूज ऑक्टोबर-डिसेंबर हा अंक तुमच्या क्षेत्रातील लोकांना का आवडेल ते एका मिनिटांत सांगा. त्यानंतर, शीर्षक लेखांचा उपयोग करून घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्‍न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा