वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. ८
  • ऑगस्ट ६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट ६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • ६ ऑगस्टने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. ८

ऑगस्ट ६ च्या सप्ताहाचा आराखडा

६ ऑगस्टने सुरू होणारा सप्ताह

गीत ४० आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११६ “जाता जाता अधिक ताकीद” या पोटमथळ्यापासून. (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल २४-२७ (१० मि.)

क्र. १: यहेज्केल २४:१५-२७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहेज्केल १८:२० व निर्गम २०:५ या दोन वचनांत तफावत आहे का? (५ मि.)

क्र. ३: वैवाहिक हक्क देणे—कुटुंब पृ. १५६ परि. १०-पृ. १५८ परि. १३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४१

५ मि: घोषणा.

१० मि: शालेय वर्षाची तुम्ही तयारी केली आहे का? चर्चा. ख्रिस्ती तरुणांना शाळेत कोणत्या काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल त्यावर श्रोत्यांना टिपणी करण्यास सांगा. मुलांना प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास आणि त्यांच्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्यास तयार करण्यासाठी पालक कौटुंबिक उपासनेत आपल्या संस्थेच्या साहित्याचा कसा उपयोग करू शकतात ते सांगा. (१ पेत्र ३:१५) एक-दोन विषय निवडा आणि आपल्या प्रकाशनांत त्यासंबंधी असलेली उपयोगी माहिती सांगा. श्रोत्यांना विचारा की ते शाळेत असताना त्यांनी कशी साक्ष दिली.

१५ मि: मंडळीच्या गरजा.

५ मि: ऑगस्ट महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रात लोकांना नवीन टेहळणी बुरूज नियतकालिक का आवडेल हे अर्ध्या किंवा एक मिनिटात सांगा. त्यानंतर, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्‍न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा