जुलै २ च्या सप्ताहाचा आराखडा
२ जुलैने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १११, “शहाण्या व मूर्ख कुमारी” या पोटमथळ्यापासून ते “ख्रिस्त राज्य-सामर्थ्यासह येतो तेव्हा” या पोटमथळ्यापर्यंत (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहेज्केल ६-१० (१० मि.)
क्र. १: यहेज्केल ७:१४-२७ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: योनाथान नम्रतेचे उत्तम उदाहरण का आहे?—१ शमु. २३:१६-१८ (५ मि.)
क्र. ३: वैवाहिक जोडीदारांनी विभक्त व्हावे की एकत्र राहावे? कुटुंब पृ. १५० परि. २३, २४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: घरमालकाशी तर्क कसा कराल?—भाग १. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठे २५१ ते २५३, परिच्छेद २ वर आधारित चर्चा. त्यातील एक किंवा दोन मुद्द्यांवर आधारित संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: जुलै महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. दोन किंवा तीन लेख निवडा आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांना ते का आवडतील ते ३० ते ६० सेकंदांत सांगा. नियतकालिकातील शीर्षक-लेखांचा उपयोग करून, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा
गीत ३१ आणि प्रार्थना