वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१२ पृ. ३
  • जून २५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २५ जूनने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ६/१२ पृ. ३

जून २५ च्या सप्ताहाचा आराखडा

२५ जूनने सुरू होणारा सप्ताह

गीत ३२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १११, “शहाण्या व मूर्ख कुमारी” या पोटमथळ्यापर्यंत (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल १-५ (१० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)

❑ सेवा सभा:

गीत ७

१० मि: घोषणा.

१५ मि: “नमुना सादरीकरणांचा उपयोग कसा करावा?” प्रश्‍न आणि उत्तरे. या लेखाची चर्चा केल्यानंतर, पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. यात स्थानिक परिस्थितीनुसार बदल केला जाऊ शकतो.

१० मि: जुलै महिन्याची साहित्य सादरता. चर्चा. जुलै महिन्यात क्षेत्रात सादर केल्या जाणाऱ्‍या साहित्याची वैशिष्ट्ये सांगा आणि एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा