वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१२ पृ. २
  • मे २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २१ मेने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ५/१२ पृ. २

मे २१ च्या सप्ताहाचा आराखडा

२१ मेने सुरू होणारा सप्ताह

गीत ३० आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०१, १०२ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यिर्मया ४४-४८ (१० मि.)

क्र. १: यिर्मया ४६:१८-२८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपण कशा प्रकारे आत्म्यासाठी पेरू शकतो?—गलती. ६:८ (५ मि.)

क्र. ३: दारूबाजीमुळे कुटुंबाला होणारे नुकसान—कुटुंब पृ. १४२ परि. १–पृ. १४३ परि. ४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १

५ मि: घोषणा.

१५ मि: तरुणांनो, शाळेच्या सुट्टीत तुम्ही साहाय्यक पायनियरींग करणार का? भाषण. शाळेच्या सुट्टीत साहाय्यक पायनियरींग केलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. शाळेच्या सुट्टीत पायनियरींग करण्यासाठी तरुणांना उत्तेजन द्या.

१५ मि: “शिक्षण आणि तुमची आध्यात्मिक ध्येये.” चर्चा. आध्यात्मिक ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणाकडे पाहण्याचे मुलांना उत्तेजन द्या.

गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा