मे १४ च्या सप्ताहाचा आराखडा
१४ मेने सुरू होणारा सप्ताह
गीत ४२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ९९, १०० (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया ३९-४३ (१० मि.)
क्र. १: यिर्मया ४०:१-१० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: मानव देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकतात का?—इब्री ४:१०, ११ (५ मि.)
क्र. ३: भौतिक ध्येयांनी तुमच्या कुटुंबाला विभक्त करू नये म्हणून काय करावे?—कुटुंब पृ. १४० परि. २६–पृ. १४१ परि. २८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. (योहान १३:३५) टेहळणी बुरूज १५ नोव्हेंबर २००९, पृष्ठ २०, परिच्छेद १-४ वर आधारित चर्चा. यातून श्रोत्यांना कोणते धडे शिकायला मिळाले ते विचारा.
१५ मि: “सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगा.” सेवा पर्यवेक्षक हा भाग प्रश्न व उत्तरांनी हाताळतील. मंडळी ही माहिती स्थानिक क्षेत्रात कशी लागू करू शकते ते सांगा.
गीत १४ आणि प्रार्थना