क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
नोव्हेंबर २०११
नोव्हेंबर महिन्यादरम्यान प्रचारकांनी व पायनियरांनी सेवाकार्यात ५,९२,७९३ तास खर्च केले आणि ३८,९३१ बायबल अभ्यास चालवले. आवड दाखवणाऱ्या लोकांना २,६०,८५१ प्रकाशने देण्यात आली. राज्याविषयीच्या सत्याचे हे बी येणाऱ्या काळात अंकुरित होईल अशी आशा आम्ही बाळगतो.