मे ७ च्या सप्ताहाचा आराखडा
७ मेने सुरू होणारा सप्ताह
गीत ९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ९७, ९८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया ३५-३८ (१० मि.)
क्र. १: यिर्मया ३६:१४-२६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सावत्र पालक असण्याचे आव्हान—कुटुंब पृ. १३६ परि. २०-पृ. १३९ परि. २५ (५ मि.)
क्र. ३: मानवांच्या कृत्यांमुळे देवाच्या भावनांवर खरोखरच काही परिणाम होऊ शकतो का?—शास्ते २:११-१८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
२० मि: तुम्ही सूचनांचा उपयोग करून पाहिला आहे का? चर्चा. भाषण. “बोलण्यास कचरू नका,” (आमची राज्य सेवा १०/११), “योग्य दिशेने प्रयत्न करा,” आणि “‘सर्व प्रकारच्या’ लोकांना सुवार्ता सांगा” (आमची राज्य सेवा १/१२), या अलीकडच्या आमची राज्य सेवा यात आलेल्या पुढील लेखांतील माहितीची उजळणी करा. श्रोत्यांना विचारा, की या लेखांत सुचवलेल्या सूचना त्यांनी कशा लागू केल्या व याचा त्यांना कसा फायदा झाला.
१० मि: मंडळीच्या गरजा.
गीत १४ आणि प्रार्थना