वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१२ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km ४/१२ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

३० एप्रिल, २०१२ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा केली जाईल त्याची तारीख देण्यात आली आहे. यामुळे दर आठवडी प्रशालेची तयारी करताना तुम्हाला त्यावर संशोधन करता येईल.

१. यिर्मयाच्या पुस्तकातील माहिती आपण का जाणून घ्यावी? [५ मार्च, टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ८ परि. २]

२. आज आपला छळ केला जातो तेव्हा यहोवा कशा प्रकारे आपला बचाव करू शकतो? (यिर्म. १:८) [५ मार्च, टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. १६ परि. १८]

३. अभिषिक्‍त अनुयायी ‘पुरातन मार्गात’ केव्हा आणि कधी परतले? (यिर्म. ६:१६) [१२ मार्च, टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. २९ परि. १२]

४. आजही “गिलादात मलम” आहे असे का म्हणता येईल? (यिर्म. ८:२२) [१९ मार्च, टेहळणी बुरूज१० ६/१ पृ. २६ परि. ३-पृ. २७ परि. ४]

५. मी “पुष्कळ पाग टाकणाऱ्‍यांस” व “पुष्कळ शिकाऱ्‍यांस” बोलावीन असे यहोवाने का म्हटले? (यिर्म. १६:१६) [२६ मार्च, टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ९ परि. ४]

६. यहोवा कशा प्रकारे यिर्मयावर “प्रबळ” ठरला आणि कोणत्या अर्थाने त्याने यिर्मयाला फसवले? (यिर्म. २०:७) [२ एप्रि., टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ९ परि. ५]

७. यिर्मया २३:३३ मध्ये उल्लेखिलेले यहोवाचे “भारी वचन” कशास सूचित करत होते? [९ एप्रि., टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. १]

८. देवाचे नियमशास्त्र हृदयपटलावर कसे काय लिहिले जाऊ शकते? (यिर्म. ३१:३३) [२३ एप्रि., टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि.२]

९. एकाच खरेदीखताच्या दोन नकला घेण्याची काय गरज होती? (यिर्म. ३२:१०-१५) [३० एप्रि., टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. ३]

१०. यिर्मया ३३:२३, २४ मध्ये उल्लेखिलेले ‘दोन घराणे’ कोणास सूचित करतात? [३० एप्रि., टेहळणी बुरूज०७ ४/१ पृ. ११ परि. ४]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा