फेब्रुवारी २७ च्या सप्ताहाचा आराखडा
२७ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ८०, ८१ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ६३-६६ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
२० मि: शिकवण्यास पूर्णपणे तयार असा. आमची राज्य सेवा जून २००९ पृष्ठ २ वरील लेखावर आधारित चर्चा. बायबल अभ्यासाची तयारी करत असलेल्या एका प्रचारकाचे स्वगत दाखवा.
१० मि: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०१२ यातून लाभ मिळवा. पुस्तिकेतील प्रस्तावनेची भाषणाच्या रुपात थोडक्यात चर्चा करा. मग श्रोत्यांना विचारा, की दररोजचे वचन वाचण्याकरता त्यांनी कोणती वेळ ठरवली आहे व याचा त्यांना फायदा कसा झाला आहे. सन २०१२ च्या वार्षिक वचनाची चर्चा करून भाग समाप्त करा.
गीत १७ आणि प्रार्थना