वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१२ पृ. २
  • जानेवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २३ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १/१२ पृ. २

जानेवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा

२३ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह

गीत ३० आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७०, ७१ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यशया ३८-४२ (१० मि.)

क्र. १: यशया ३९:१-४०:५ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाला कसे तोंड द्यावे?—कुटुंब पृ. ११६ परि. १–पृ. ११७ परि. ४ (५ मि.)

क्र. ३: देवाकडील शिक्षण कशा प्रकारे श्रेष्ठ आहे?—फिलिप्पै. ३:८ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ११

१० मि: घोषणा. फेब्रुवारी महिन्याची साहित्य सादरता सांगा आणि ते सादर करण्याची एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा. पुढील आठवड्याच्या सेवा सभेकरता आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर २००६ अंकातील पुरवणी सोबत घेऊन येण्यास प्रचारकांना आठवण करून द्या.

१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. मार्क १०:१७-३० श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

१५ मि: “सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगा.” प्रश्‍न व उत्तरे. पुरवणीत दिलेल्या प्रत्येक माहितीपत्रकाचा उद्देश काय आहे त्याची चर्चा करा. मंडळीच्या क्षेत्रात उपयुक्‍त ठरतील अशी दोन माहितीपत्रके निवडा. या दोन्ही माहितीपत्रकांच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा आणि प्रत्येक माहितीपत्रक कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा