वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१२ पृ. २
  • जानेवारी १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १६ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १/१२ पृ. २

जानेवारी १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह

गीत ५४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ६८, ६९ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यशया ३४-३७ (१० मि.)

क्र. १: यशया ३५:१-१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहोवा आपल्या भरवशास पात्र आहे—स्तो. २५:१-५ (५ मि.)

क्र. ३: इतर जण एक-पालक कुटुंबांना कशी मदत करू शकतात?—कुटुंब पृ. ११३ परि. २३–पृ. ११५ परि. २७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २

५ मि: घोषणा.

१५ मि: प्रश्‍न विचारणाऱ्‍याचा दृष्टिकोन समजून घ्या. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ ६६, परिच्छेद १ ते पृष्ठ ६८, परिच्छेद ३ वरील माहितीवर आधारित भाषण. घरमालकाने नुकत्याच विचारलेल्या प्रश्‍नावरून त्याचा दृष्टिकोन काय असेल व त्याला कशाची काळजी वाटत असेल हे समजून घेत असल्याचे स्वगत प्रचारक सादर करतो व त्यानंतर घरमालकाला योग्य उत्तर देतो.

१५ मि: परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा. (१ पेत्र २:१२) टेहळणी बुरूज १५ एप्रिल २०१०, पृष्ठ ६, परिच्छेद १६; १५ जून २००९, पृष्ठ १९, परिच्छेद १४; आणि १ जून २००६, पृष्ठ १०, परिच्छेद ७ वरील माहितीवर आधारित चर्चा. कोणते धडे शिकायला मिळाले ते श्रोत्यांना विचारा.

गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा