डिसेंबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा
२६ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत १ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ६२, ६३ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया १७-२३ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. “राज्य गीतांचा आस्वाद घेण्याचा एक उत्तम मार्ग” यावर चर्चा करा.
१५ मि: सेवाकार्यात बायबलचा उपयोग करा. आमची राज्य सेवा, सप्टेंबर २००९, पृष्ठ १ वरील लेखावर आधारित चर्चा. एका संक्षिप्त प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार कार्यात बायबलमधून वाचून दाखवण्याचे महत्त्व पटवून द्या. विरोध होत असलेल्या क्षेत्रांत प्रचारक बायबलचा उपयोग विचारपूर्वक व कुशलतेने कसा करू शकतात हे स्पष्ट करा.
१५ मि: आपण काय शिकू शकतो? चर्चा. प्रेषितांची कृत्ये १०:१-३५ श्रोत्यांकडून वाचून घ्या. हा वृत्तान्त क्षेत्र सेवेत आपल्याला कसा उपयोगी ठरू शकतो यावर चर्चा करा.
गीत १८ आणि प्रार्थना