डिसेंबर १९ च्या सप्ताहाचा आराखडा
१९ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत १५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ६०, ६१ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ११-१६ (१० मि.)
क्र. १: यशया १३:१-१६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आपण विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे का चालत नाही?—२ करिंथ. ५:७ (५ मि.)
क्र. ३: उदरनिर्वाह करण्याचे आव्हान—कुटुंब पृष्ठे १०५, १०६ परि. ९, १० (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. जानेवारी महिन्यात आपण कोणते साहित्य देणार आहोत याचा उल्लेख करा आणि एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: प्रतिकूल परिस्थितीत प्रचार करण्यास तयार असा. (२ तीम. ४:२) टेहळणी बुरूज १५ एप्रिल, २०१०, पृष्ठ ६ परि. १६; १५ नोव्हेंबर, २००९, पृष्ठ २० परि. २, ३; १ ऑक्टोबर, २००६, पृष्ठ २४, परि. १५, १६ वरील माहितीवर आधारित चर्चा. यातून काय शिकायला मिळाले हे श्रोत्यांना विचारा.
१० मि: प्रश्न पेटी. सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा.
गीत ४७ आणि प्रार्थना