वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/११ पृ. ८
  • नोव्हेंबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ७ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह
  • १० मि: स्थानीय गरजा.
आमची राज्य सेवा—२०११
km १०/११ पृ. ८

नोव्हेंबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा

७ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४८, ४९ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: नीतिसूत्रे २७-३१ (१० मि.)

क्र. १: नीतिसूत्रे २८:१९–२९:१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: रोमकर ८:३२ या वचनावर विचार केल्याने देवाची सर्व अभिवचने पूर्ण होतील याची खात्री आपल्याला कशी मिळते? (५ मि.)

क्र. ३: लकांकरता असलेला गृहपाठ—कुटुंब पृष्ठे ९४, ९५ परि. १२, १३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५५

५ मि: घोषणा.

१० मि: रक्‍त संक्रमणाशिवाय उपचारासंबधित आपल्याला घ्यावे लागणारे निर्णय. नोव्हेंबर २००६ च्या आमची राज्य सेवा यातील पृष्ठे ३ ते ६ वर आधारित चर्चा.

१० मि: स्थानीय गरजा.

१० मि: यहोवा त्याच्या लोकांना कधीही त्यागणार नाही. (स्तो. ९४:१४) टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, २०१० अंकातील पृष्ठ २७ परि. १६ ते पृष्ठ २८ परि. २१ वर आधारित चर्चा.

गीत १२ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा