वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/११ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km १०/११ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

३१ ऑक्टोबर २०११ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल.

१. यहोवाच्या निर्बंधांना धरून राहणे का गरजेचे आहे? (स्तो. ११९:६०, ६१) [टेहळणी बुरूज०० १२/१ पृ. १४ परि. ३]

२. स्तोत्र १३३:१-३ या वचनातून आपण कोणता धडा शिकू शकतो? [टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. २१ परि. ४]

३. यहोवाने कोणत्या मार्गाने दाविदाला “पारखिले” आणि त्याचे “चालणे” व “निजणे” याबद्दल त्याला कशी “माहिती होती”? (स्तो. १३९:१, ३) [टेहळणी बुरूज०६ ९/१ पृ. २१ परि. ७; टेहळणी बुरूज९३ १०/१ पृ. ९ परि. ६]

४. यहोवा कोणत्या प्रकारच्या समस्येतून त्याच्या सेवकांना “आधार देतो” व त्यांना “उभे करितो”? (स्तो. १४५:१४) [टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. १७ परि. ११]

५. कोणत्या वर्तनामुळे, नीतिसूत्रे ६:१२-१४ या वचनात सांगितलेल्या पुरुषाला अधम म्हटले आहे? [टेहळणी बुरूज०० ९/१५ पृ. २६ परि. ५-६]

६. सुज्ञ मनुष्य “आज्ञा” का मानू शकतो? (नीति. १०:८) [टेहळणी बुरूज०१ ७/१५ पृ. २६ परि. १]

७. कोणी अपमान करतो किंवा निराधार टीका करतो तेव्हा सुज्ञ आणि मूर्ख मनुष्य जी प्रतिक्रिया दाखवतात त्यात काय फरक असतो? (नीति. १२:१६) [टेहळणी बुरूज०३ ३/१५ पृ. २७ परि. ४-५]

८. ‘ज्ञान लपवून ठेवण्याचा’ काय अर्थ होतो? (नीति. १२:२३) [टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. ५ परि.९]

९. “हृदय संपादन” करण्यात कोणत्या गोष्टी गोवल्या आहेत? (नीति. १९:८, NW) [टेहळणी बुरूज९९ ७/१ पृ. १८ परि. ४]

१०. कुटुंबात समंजसपणा असणे का फायदेकारक आहे? (नीति. २४:३) [टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. १४ परि. ११]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा