ऑक्टोबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा
१७ ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत २५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४३ “अधिक शिक्षणाचे वरदान लाभणे” या पोटमथळ्यापासून (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: नीतिसूत्रे १२-१६ (१० मि.)
क्र. १: नीतिसूत्रे १५:१–१७ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: यहोवाला स्वीकारयोग्य असलेल्या प्रार्थना सुवासिक धूपासारख्या कशा आहेत?—स्तो. १४१:२; प्रकटी. ५:८ (५ मि.)
क्र. ३: तुमच्या मुलांना कोण शिकवील?—कुटुंब पृष्ठे ९०-९२ परि. १-७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. मत्तय ५:११, १२, १४-१६, २३, २४ श्रोत्यांपैकी एखाद्याकडून वाचून घ्या. ही वचने आपल्याला सेवाकार्यात कशी मदत करतील यावर चर्चा करा.
१० मि: घरमालकाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू द्या. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकातील पृष्ठ १४५ वर आधारित चर्चा. यावर एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक, अशा एका आवड दाखवणाऱ्या व्यक्तीची पुनर्भेट घेण्यास जातो, जिच्या बायबल भाषांतरामध्ये देवाचे नाव काढून टाकण्यात आले आहे.
१० मि: “बोलण्यास कचरू नका.” प्रश्न व उत्तरे. श्रोत्यांमधील मोठ्यांना आणि मुलांना शाळेत केलेल्या साक्षकार्याचे अनुभव सांगण्याची विनंती करा.
गीत १९ व प्रार्थना