वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/११ पृ. ४
  • ऑक्टोबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ३ ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह
  • १० मि: स्थानीय गरजा.
आमची राज्य सेवा—२०११
km ९/११ पृ. ४

ऑक्टोबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा

३ ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४१, ४२ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: नीतिसूत्रे १-६ (१० मि.)

क्र. १: नीतिसूत्रे ६:१–१९ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: रोमकर ८:२६, २७ या वचनातून आपल्याला, देव आपल्यावर प्रेम करतो याची खात्री कशी मिळते? (५ मि.)

क्र. ३: मुले अडचणीत सापडतात तेव्हा—कुटुंब पृष्ठे ८५-८७ परि. १९-२३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २९

५ मि: घोषणा.

१० मि: आपण काय शिकू शकतो? चर्चा. लूक ५:१२, १३ आणि लूक ८:४३-४८ वाचा. हे वृत्तांत क्षेत्र सेवेत आपल्याला कसे उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

१० मि: स्थानीय गरजा.

१० मि: क्षेत्र सेवेत शिष्टाचार दाखवा. (२ करिंथ. ६:३) पुढील प्रश्‍नांवर आधारित चर्चा: (१) प्रचार कार्य करताना शिष्टाचार दाखवणे महत्त्वाचे का आहे? (२) आपण शिष्टाचार कसा दाखवू शकतो जेव्हा: (क) आपल्या गटातील लोक क्षेत्रात येतात (ख) आपण घरोघरी जातो (ग) दारात उभे राहून साक्ष देतो (घ) आपला सहकारी साक्ष देत असतो (च) घरमालक बोलत असतो (छ) घरमालक व्यस्त असतो किंवा हवामान चांगले नसते (ज) घरमालक आपल्याशी रागाने बोलतो?

गीत १६ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा