सप्टेंबर १९ च्या सप्ताहाचा आराखडा
१९ सप्टेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत १ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३८, ३९ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे १३५-१४१ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र १३७:१–१३८:८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: रोमकर १४:७-९ मधील पौलाचे शब्द सांत्वन देणारे का आहेत? (५ मि.)
क्र. ३: मोकळीक देणारा एली आणि निर्बंध घालणारा रहबाम—कुटुंब पृष्ठे ८०, ८१ परि. ९-१३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपण मागील वर्षी काय केले? सेवा पर्यवेक्षकाचे भाषण. मागील सेवा वर्षात बंधूभगिनींनी साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींची उजळणी करून त्यांची प्रशंसा करा. चांगले अनुभव मिळालेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. येणाऱ्या वर्षात क्षेत्र सेवेच्या कोणत्या वेगवेगळ्या पैलूंबाबतीत बंधूभगिनी सुधारणा करू शकतील ते सांगा आणि प्रगती करण्यासाठी त्यांना व्यावहारिक मदत पुरवा.
१० मि: तुम्ही समजावून सांगू शकाल का? ‘जा, लोकांस शिष्य करा, त्यांना बाप्तिस्मा द्या’ या पुस्तिकेच्या पृष्ठे ३०-३१ वरील प्रश्ने १२ व १३ वर आधारित चर्चा.
१० मि: “यहोवा आपल्याला या कामासाठी प्रशिक्षित करत आहे.” प्रश्न व उत्तरे.
गीत २० व प्रार्थना