२२ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा
२२ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३५ (“शिष्यांसाठी नैतिकतेचा उच्च दर्जा” या पोटमथळ्यापर्यंत) (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे १०६-१०९ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र १०९:१–२० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: किशोरवयीन ते प्रौढ—कुटुंबे पृष्ठे ७४, ७५ परि. २३-२५ (५ मि.)
क्र. ३: शिष्टाचार दाखवण्याबाबत यहोवा व येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. “देवाच्या इच्छे प्रमाणे होवो.” प्रश्न व उत्तरे. खास संमेलन दिनाची तारीख माहीत असल्यास सांगावी.
२५ मि: “तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?” प्रश्न व उत्तरे. तुमच्या मंडळीत असा कोणी प्रचारक आहे का जो गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यास आला आहे; असल्यास त्याची मुलाखत घ्या.
गीत १ व प्रार्थना