वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/११ पृ. २
  • १५ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १५ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ८/११ पृ. २

१५ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा

१५ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३२-३४ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे १०२-१०५ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र १०५:१–२४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहोवाची सेवा करण्यासाठी आपण ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्यांचा आपण पुन्हा-पुन्हा विचार का करू नये?—लूक ९:६२ (५ मि.)

क्र. ३: कुटुंब मिळून काम करणे आणि खेळणे—कुटुंबे पृष्ठे ७२, ७३ परि. १९-२२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २६

५ मि: घोषणा.

१० मि: प्रगती करण्यास इतरांना मदत करा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक पृष्ठ १८७ परिच्छेद ६ ते पृष्ठ १८८ परिच्छेद ३ वर आधारित भाषण.

२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास चालवणे—विद्यार्थ्यांना संघटनेबद्दल मार्गदर्शन करणे.” प्रश्‍न व उत्तरे. एक लहान प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक, बायबल विद्यार्थ्याला यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा विश्‍वास काय आहे? हे माहितीपत्रक देतो. प्रचारक विद्यार्थ्याचे लक्ष पृष्ठ २० वर आकर्षित करतो आणि थोडक्यात सभेबद्दल माहिती सांगतो. तो पुढील जाहीर भाषणाचा विषय सांगून त्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतो.

गीत ४७ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा