वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/११ पृ. ३
  • जून २७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २७ जून ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ६/११ पृ. ३

जून २७ च्या सप्ताहाचा आराखडा

२७ जून ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १९ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ५२-५९ (१० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)

❑ सेवा सभा:

गीत २७

१० मि: घोषणा. “मी किती तास भरावे?” वडिलांचे भाषण. भाषणानंतर, जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करा. सर्वांना बायबल अभ्यास सुरू करण्याचे प्रोत्साहन द्या.

१० मि: जुलै महिन्यात नियतकालिक सादर करण्याकरता तयारी करणे. चर्चा. नियतकालिकात काय सांगण्यात आले आहे त्याबद्दल एक-दोन मिनिटे बोला. त्यानंतर त्यातील दोन-तीन लेखांबद्दल श्रोत्यांना विचारा, की ते कोणत्या शास्त्रवचनांचा व प्रश्‍नांचा वापर करून हे नियतकालिक सादर करणार आहेत. नियतकालिक कसे सादर करावे याबद्दलचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: प्रचार कार्यात व्यवहारकुशलता दाखवा. सेवा प्रशाला पुस्तक (हिंदी) पृष्ठे १९७-१९९ वर आधारित चर्चा. एक असे प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक, घरमालक नेहमी घेत असलेल्या आक्षेपाला व्यवहारकुशलतेने उत्तर देत नाही. नंतर दुसरे असे प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक घरमालकाच्या आक्षेपाला व्यवहारकुशलतेने उत्तर देतो.

गीत ४७ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा