वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/११ पृ. ३
  • “मी किती तास भरावे?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी किती तास भरावे?”
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • वेळेचा सदुपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९९
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ६/११ पृ. ३

“मी किती तास भरावे?”

हा प्रश्‍न तुमच्या मनात कधी आला होता का? डिसेंबर २००६ आमची राज्य सेवा पृष्ठ ८, परिच्छेद २-४ मध्ये याबाबतीत काही सर्वसामान्य मार्गदर्शन दिले आहे. याबाबतीत अधूनमधून माहिती पुरवली जाते. जसे की, सप्टेंबर २००८ आमची राज्य सेवा प्रश्‍न पेटी. सर्वांची परिस्थिती एकसारखी नसल्यामुळे, आपल्याला नियमांची मोठी यादी देण्यात आलेली नाही. यासाठी, संस्थेने पुरवलेल्या मार्गदर्शनांच्या व्यतिरिक्‍त वडिलांनी किंवा इतरांनी आणखी मार्गदर्शन पुरवण्याची गरज नाही.

जर याबाबतीत एखादा प्रश्‍न उद्‌भवला आणि त्यावर संस्थेने छापलेले काही मार्गदर्शन नसेल तर प्रत्येक प्रचारकाने पुढील गोष्टींवर विचार करावा: आपण क्षेत्र सेवेतच खरोखर वेळ घालवला होता का? की, क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्‍या कामात वेळ घालवला होता? जेव्हा आपण महिन्याचा रिपोर्ट देतो तेव्हा तो रिपोर्ट पाहून आपल्या मनाला बोचणी न लागता आनंद झाला पाहिजे. (प्रे. कृत्ये २३:१) आपण किती तास भरतो यावर नव्हे, तर क्षेत्र सेवेत आपण मेहनत घेऊन किती प्रभावी होऊ शकतो त्यावर जास्त विचार केला पाहिजे.—इब्री ६:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा