वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/११ पृ. ३
  • मे २३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे २३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २३ मे ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ५/११ पृ. ३

मे २३ च्या सप्ताहाचा आराखडा

२३ मे ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४० व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ९, १० (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे १९-२५ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र २३:१–२४:१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: बालपणापासून शिक्षण देण्याविषयी असलेला बायबलचा दृष्टिकोन स्वीकारणे—कुटुंब पृष्ठे ५१, ५२ परि. १-५ (५ मि.)

क्र. ३: रोमकर ८:२१ यात सांगितलेले कधी व केव्हा पूर्ण होईल? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३५

१० मि: घोषणा. “प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा वापर कसा करावा?” चर्चा.

१० मि: प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—अभ्यासाच्या वेळी प्रार्थना करणे. मार्च २००५ ची आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ८ वरील माहितीवर आधारित भाषण. हा भाग तयार करताना १५ जुलै २००२ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील पृष्ठ २७, परिच्छेद ५-६ वरील माहिती विचारात घ्या. येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाला प्रार्थना करणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल एक प्रचारक आपल्या बायबल विद्यार्थ्याला समजावत आहे असे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: तुम्ही त्यांचा उपयोग केला आहे का? चर्चा. आमची राज्य सेवा यातील अलीकडेच प्रकाशित झालेले काही लेख जसे की, “प्रत्येक प्रसंगी तिचा उपयोग करा” (आमची राज्य सेवा १२/१०) “आपल्या कुटुंबांना मदत करा” (आमची राज्य सेवा १/११) यातील माहितीवर आधारित भाषण. या लेखांतील सल्ल्यांचा वापर सेवाकार्यात कसा केला व त्यामुळे कसा फायदा झाला याबद्दलचे अनुभव श्रोत्यांना विचारा.

गीत ६ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा