वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/११ पृ. ३
  • मे ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ३० मे ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ५/११ पृ. ३

मे ३० च्या सप्ताहाचा आराखडा

३० मे ने सुरू होणारा सप्ताह

गीत ७ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११, १२ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे २६-३३ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ३१:९-२४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: बायबलमधील खऱ्‍या नम्रतेची उदाहरणे (५ मि.)

क्र. ३: आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे—कुटुंब पृष्ठे ५३-५५ परि. ६-९ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३८

१० मि: घोषणा.

१५ मि: संशोधन कसे करावे? सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकातील पृष्ठे ३३-३८ वरील माहितीवर आधारित चर्चा. एक प्रचारक सेवाकार्यात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर संशोधन करण्याद्वारे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे स्वगत (स्वतःशी केलेले संभाषण) दाखवा.

१० मि: जून महिन्याचे नियतकालिक सादर करण्याची तयारी करा. चर्चा. नियतकालिकात काय सांगण्यात आले आहे त्याबद्दल एक-दोन मिनिटे बोला. त्यानंतर त्यातील दोन-तीन लेखांबद्दल श्रोत्यांना विचारा, की ते कोणत्या शास्त्रवचनांचा व प्रश्‍नांचा वापर करून हे नियतकालिक सादर करणार आहेत. नियतकालिक कसे सादर करावे याबद्दलचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ३७ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा