वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/११ पृ. ४
  • २ मे च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ मे च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २ मे ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ४/११ पृ. ४

२ मे च्या सप्ताहाचा आराखडा

२ मे ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३० व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३, ४ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: ईयोब ३८-४२ (१० मि.)

क्र. १: ईयोब ४०:१-२४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: सौम्य व सहनशील असण्याचे फायदे (५ मि.)

क्र. ३: भार वाहण्यास मदत करणे—कुटुंब पृष्ठे ४२-४४ परि. ७-११ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २१

५ मि: घोषणा.

१५ मि: स्थानीय गरजा.

१५ मि: मे महिन्यात नियतकालिक सादर करण्याकरता तयारी करणे. चर्चा. एक-दोन मिनिटांमध्ये, नियतकालिकातील विषयांची उजळणी करा. त्यानंतर, दोन-तीन लेख निवडा आणि त्यावरील सादरतेत वापरता येतील असे प्रश्‍न व शास्त्रवचने सुचवण्यास श्रोत्यांना सांगा. हे नियतकालिक आपण घरमालकांना कसे देऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ५१ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा