२५ एप्रिलने च्या सप्ताहाचा आराखडा
२५ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
गीत १४ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १, २ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: ईयोब ३३-३७ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. “जुन्या प्रकाशनांचा साठा करून ठेवण्यापेक्षा त्यांचा उपयोग करा.” भाषण. मंडळीत कुठल्याही जुन्या प्रकाशनांचा ज्यादा साठा असेल तर त्याबद्दल श्रोत्यांना सांगा.
१५ मि: मंडळीच्या व जागतिक कार्याला पाठबळ देणे. आमची राज्य सेवा मे २००७, पृष्ठ ३ पासून पृष्ठ वरील ४ “वर्गण्यांचा वापर” या पोटमथळ्यापर्यंतच्या माहितीवर आधारित भाषण.
१५ मि: अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करू शकाल का? आमची राज्य सेवा जुलै २००१, पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित चर्चा.
गीत ६ व प्रार्थना