वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/११ पृ. २
  • १८ एप्रिलने च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८ एप्रिलने च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १८ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ४/११ पृ. २

१८ एप्रिलने च्या सप्ताहाचा आराखडा

१८ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह

गीत १७ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य प्रस्तावना (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: ईयोब २८-३२ (१० मि.)

क्र. १: ईयोब ३०:१-२३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: तुम्ही घर कसे सांभाळू शकता?—कुटुंब पृष्ठे ३९-४१ परि. १-६ (५ मि.)

क्र. ३: काही बोलण्याआधी आपण विचार का केला पाहिजे?—नीति. १६:२३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५४

५ मि: घोषणा. कमी वेळा साक्ष कार्य केल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात काम करण्याची व्यवस्था करण्यात आली असेल तर त्या व्यवस्थेबद्दल सांगा. कृपया पृष्ठ ४ वरील घोषणा पाहा.

१० मि: जेव्हा इतर जण कारण विचारतात. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठ १७७, परि. २ ते पृष्ठ १७८च्या शेवटपर्यंत असणाऱ्‍या माहितीवर आधारित भाषण. थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एका प्रचारकाला, सत्यात नसलेला त्याच्यासोबत काम करणारा मनुष्य त्याच्या विश्‍वासांबद्दल विचारतो. प्रचारक बाजूला जातो आणि तो काय उत्तर देऊ शकतो याबद्दल स्वतःशीच मोठ्याने बोलतो आणि मग सोबत्याजवळ येऊन विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतो.

१० मि: प्रश्‍न पेटी. वडिलांद्वारे चर्चा.

१० मि: सुवार्तेचा प्रचार करण्याच्या पद्धती. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (हिंदी) पृष्ठ ९२, परिच्छेद ३ ते पृष्ठ ९५, परिच्छेद २ यावर आधारित चर्चा. आजारपण किंवा लाजरा स्वभाव यांसारख्या समस्या असूनही घरोघरचे प्रचार कार्य करणाऱ्‍या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांच्या प्रयत्नांचे त्यांना फळ कसे मिळाले आहे?

गीत २६ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा