मार्च ७ च्या सप्ताहाचा आराखडा
७ मार्चने सुरू होणारा सप्ताह
गीत २८ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. १७, १८, परि. १-९ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: एस्तेर ६-१० (१० मि.)
क्र. १: एस्तेर ७:१-१० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: लग्नसमारंभाच्याही पुढे पाहणे—कुटुंब पृ. २५, २६ परि. २२, २३ (५ मि.)
क्र. ३: येशूला आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा असे का म्हटले आहे?—इब्री १२:२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: लोकांचे मन वळेल अशा पद्धतीने शिकवा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, २५५-२५७ पृष्ठांवरील माहितीवर आधारित भाषण. या माहितीतील एक किंवा दोन मुद्द्यांवर लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: पत्रिकांचा चांगला उपयोग करा. चर्चा. मंडळीत कोणकोणत्या पत्रिका उपलब्ध आहेत ते सांगा. पत्रिका केव्हा देऊ शकतो आणि त्या आकर्षक का आहेत ते सांगा. श्रोत्यांना विचारा की त्यांनी पत्रिकांचा चांगला उपयोग कसा केला. एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
१० मि: स्थानीय गरजा.
गीत ३५ व प्रार्थना