फेब्रुवारी २१ च्या सप्ताहाचा आराखडा
२१ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत १७ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ४/१५ पृ. १६-१८, परि. १-८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: नहेम्या १२-१३ (१० मि.)
क्र. १: नहेम्या १३:१५-२२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे याचा काय अर्थ होतो?—(निर्ग. २०:५) (५ मि.)
क्र. ३: तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय ठेवा—कुटुंब पृ. २४, २५ परि. २०, २१ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: यहोवा निष्ठावान लोकांस सोडत नाही. (स्तो. ३७:२८) टेहळणी बुरूज १५ ऑगस्ट, २००८ पृष्ठे ६, ७, परिच्छेद १६-२०.
१० मि: क्षेत्र सेवेत प्रभावशाली समाप्ती. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठ २२१, परिच्छेद ५ ते पृष्ठ २२२ च्या शेवटच्या परिच्छेदांवर भाषण. या माहितीतील एक किंवा दोन मुद्द्यांवर लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास. प्रश्न व उत्तरे. मंडळीत उत्तरे देण्याबाबतीत काही उपयुक्त सूचना देण्यासाठी सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठ ७० वरील माहितीचा उपयोग करा.
गीत ३१ व प्रार्थना