वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/११ पृ. ७
  • जानेवारी ३१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ३१ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km १/११ पृ. ७

जानेवारी ३१ च्या सप्ताहाचा आराखडा

३१ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह

गीत २३ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

br1-MRa पृ. २५-२७, परि. ९-१७ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: नहेम्या १-४ (१० मि.)

क्र. १: नहेम्या २:११-२० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: रीतिरिवाज आणि बायबल—fy पृ. १७ (५ मि.)

क्र. ३: मत्तय २२:२१ मधील येशूच्या शब्दांचे पालन आपण कोणकोणत्या मार्गांनी करतो? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५२

५ मि: घोषणा.

२० मि: “आपल्या कुटुंबांना मदत करा.”—भाग २. (परिच्छेद ७-१३) प्रश्‍न व उत्तरे. पृष्ठ ६ वरील सूचनांचा अवलंब केल्यामुळे कुटुंबाला कोणते फायदे झाले ते सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.

१० मि: “तुमच्या मुलांना सेवक होण्याचे प्रशिक्षण द्या.” प्रश्‍न व उत्तरे. श्रोत्यांतील मुलांना विचारा, की सेवेमध्ये प्रगतीशील ध्येये ठेवून ती साध्य करण्यास त्यांच्या पालकांनी कोणकोणत्या मार्गांनी त्यांना मदत केली?

गीत ४१ व प्रार्थना

[तळटीप]

a हे अभ्यास लेखांचे माहितीपत्रक आहे ज्यात, १ डिसेंबर व १५ डिसेंबर २००७ च्या इंग्रजी टेहळणी बुरूजमधील अभ्यास लेख आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा