वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/११ पृ. २
  • जानेवारी १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १७ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km १/११ पृ. २

जानेवारी १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह

गीत ३५ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

w०७ २/१ पृ. १९-२१, परि. ११-२० (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: एज्रा १-५ (१० मि.)

क्र. १: एज्रा ३:१-९ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: तुम्ही विवाहाकरता तयार आहात का?—fy पृ. १३-१५ परि. १-६ (५ मि.)

क्र. ३: देवाने दिलेला आत्मा परत त्याजकडे कसा जातो?—उप. १२:७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४३

५ मि: घोषणा.

१० मि: सेवेत मुद्द्‌यांवर जोर देण्याकरता पुनरुक्‍तीचा उपयोग करण्याचे महत्त्व. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठे २०६-२०७. पुस्तकातील माहितीतून एक किंवा दोन मुद्द्‌यांचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?” प्रश्‍न व उत्तरे. प्रस्तावनेसाठी पहिल्या परिच्छेदातील आणि समाप्तीसाठी तिसऱ्‍या परिच्छेदातील माहितीचा उपयोग करा. वडिलांनी हा भाग हाताळावा.

गीत ७ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा