डिसेंबर ६ च्या सप्ताहाचा आराखडा
डिसेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास १०-१४
क्र. १: दुसरा इतिहास १३:१-१२
क्र. २: यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांचे रक्षण कसे करतो? (स्तो. ३७:२८)
क्र. ३: मस्तकपदाबद्दल उचित दृष्टिकोन व ऐकावयास तत्पर असा (fy पृ. १८५, १८६ परि. ६-९)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. बायबलचा संदेश हे माहितीपत्रक सादर करताना किंवा त्यातून बायबलचा अभ्यास सुरू करताना आलेले अनुभव श्रोत्यांना विचारा.
१५ मि: स्थानिक गरजा.
१० मि: प्रचार कार्यात आपण लोकांशी आदराने कसे वागू शकतो? टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, २००८ पृ. २५, परि. १६ आणि टेहळणी बुरूज जून १५, २००० पृ. २२, परि. १९ वर आधारित चर्चा. नियतकालिकातील माहिती स्थानिक परिस्थितीला लागू करा.