वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१० पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ११/१० पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? या नवीन माहितीपत्रकासोबत सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास कोण आपल्याला मदत करेल? ही माहितीपत्रके देखील तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक देऊ शकता. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक देऊ शकतात. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा