नोव्हेंबर २९ च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १५ परि. १८-२३, पृ. २०६ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास ६-९
क्र. १: दुसरा इतिहास ६:१२-२१
क्र. २: तुमच्या कुटुंबासाठी चिरकालिक भवितव्य संपादन करा आणि आत्म-संयमाचे मोल. (fy पृ. १८३, १८४ परि. १-५)
क्र. ३: ‘बऱ्याने वाइटाला जिंकण्याचे’ मार्ग (रोम. १२:२१)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: “राज्याची आवेशाने साक्ष देणाऱ्यांनी प्रार्थनापूर्वक मनन करणे आवश्यक.” प्रश्न व उत्तरे. श्रोत्यांना विचारा की कोणत्या वेळी ते मनन करतात.
१० मि: ‘चला, आपण यहोवाला भेट अर्पण करू या.’ टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, २०१०, परि. २०-२१ वर आधारित वडिलांचे भाषण.
१० मि: डिसेंबर महिन्यात नियतकालिक सादर करण्याची तयारी करणे. चर्चा. एक ते दोन मिनिटांत, नियतकालिकातील विषयांची उजळणी करा. त्यानंतर, दोन किंवा तीन लेख निवडा आणि श्रोत्यांना त्यावर सादरतेत वापरता येतील असे प्रश्न व शास्त्रवचने सुचवण्यास सांगा. नियतकालिक कसे सादर करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.