नोव्हेंबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १५ परि. १०-१७, पृ. २०३ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास १-५
क्र. १: दुसरा इतिहास ३:१-१३
क्र. २: ख्रिस्त येण्याआधी लोकांनी केलेल्या पापांची यहोवा कोणत्या आधारावर क्षमा करतो? (रोम. ३:२४, २५)
क्र. ३: पराकोटीचे सामर्थ्य (fy पृ. १८१-१८२ परि. १८-२१)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: डिसेंबर महिन्याची सादरता. चर्चा. जे साहित्य सादर करणार आहात त्यातील काही लेखांची चर्चा करा आणि एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
२० मि: “विश्वासात नसलेल्या सोबत्याला सत्य स्वीकारण्यास मदत करा.” प्रश्न व उत्तरे. एका प्रचारकाची मुलाखत घ्या जो आधी सत्यात नव्हता. मंडळीने त्याला किंवा तिला सत्यात आवड घेण्यास कशा प्रकारे मदत दिली?