नोव्हेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: पहिला इतिहास २६-२९
क्र. १: पहिला इतिहास २९:१०-१९
क्र. २: काळजीवाहूला देखील काळजीची गरज आहे (fy पृ. १७९, १८० परि. १५-१७)
क्र. ३: सर्व यहुदी ख्रिश्चन बनतील का?
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—विद्यार्थ्यांना तयारी करण्यास शिकवणे.” परिच्छेद १ वर केवळ एक मिनिट बोला आणि मग परिच्छेद २ व ३ वर आधारित पाच मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा. बायबल अभ्यास संचालक आपल्या विद्यार्थ्याला अभ्यासाची तयारी कशी करायची हे दाखवतो. ते बायबल काय शिकवते पुस्तकातील एका परिच्छेदावर चर्चा करतात. प्रात्यक्षिकानंतर परिच्छेद २-५ वर प्रश्न व उत्तराने चर्चा करा आणि प्रात्यक्षिकातील काही मुख्य मुद्दे सांगा.
१० मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.