ऑक्टोबर २५ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑक्टोबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: पहिला इतिहास १२-१५
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
८ मि: घोषणा. “तुम्हाला परकीय भाषेतील प्रकाशन लगेचच हवे असल्यास.” भाषण.
१२ मि: आपली आंतरराष्ट्रीय एकता यहोवाचा आदर करते. आमची राज्य सेवा सप्टेंबर २००७, पृष्ठ ४ पासून पृष्ठ ६ वरील पोटमथळ्यापर्यंतच्या माहितीवर आधारित भाषण. आपली एकता व प्रेम पाहून लोकांना साक्ष मिळाल्याचे आपल्या प्रकाशनात छापून आलेल्या अनुभवांचे कथन करण्यास श्रोत्यांना सांगा.
१५ मि: आत्मत्यागी असा. (लूक ९:२३) टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १५, २००८, पृष्ठे २६-२९, परिच्छेद ६-१६ वर आधारित चर्चा.