ऑक्टोबर ४ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑक्टोबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १३ परि. १-४, पृ. १७०-१७१ आणि १८०-१८१ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: पहिला इतिहास १-४
क्र. १: पहिला इतिहास १:१-२७
क्र. २: शांतीप्रिय असण्याचा काय अर्थ होतो? (१ पेत्र ३:१०-१२)
क्र. ३: आपल्या वृद्ध पालकांच्या भावनात्मक गरजा ओळखणे (fy पृ. १७३, १७४ परि. १-३)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: स्थानिय गरजा.
१५ मि: आपण क्षेत्र सेवेचा अहवाल का देतो? आमची राज्य सेवा डिसेंबर २००६, पृष्ठ ९, परिच्छेद २ ते पृष्ठ १०, परिच्छेद १ वर आधारित मंडळीच्या सचिवांचे भाषण.