वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१० पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ९/१० पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. आवड दाखवणाऱ्‍या घरमालकांना, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? या नवीन माहितीपत्रकासोबत सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास कोण आपल्याला मदत करेल? ही माहितीपत्रके देखील तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक देऊ शकता.

◼ सन २०११ च्या स्मारकविधी काळातले खास जाहीर भाषण, एप्रिल २५, २०११ ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यात दिले जाईल. या भाषणाचा विषय नंतर कळवण्यात येईल. या आठवड्यात ज्या मंडळ्यांची विभागीय पर्यवेक्षकांची भेट आहे किंवा संमेलन आहे, त्या मंडळ्यात हे भाषण त्याच्या पुढील आठवड्यात दिले जाईल. पण, कोणत्याही मंडळीत एप्रिल २५ च्या आधी हे भाषण दिले जाऊ नये.

◼ जानेवारी १०, २०११ च्या आठवड्यापासून, २००७ व २००८ सालचे टेहळणी बुरूज लेख मंडळीच्या बायबल अभ्यासादरम्यान अभ्यासले जातील. ज्यांच्याकडे या मासिकांच्या वैयक्‍तिक प्रती नाहीत त्यांच्यासाठी, वडील जन राज्य सभागृहातील लायब्ररीतील मासिकांच्या झेरॉक्स कॉपी काढून देऊ शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा