सप्टेंबर २७ च्या सप्ताहाचा आराखडा
सप्टेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १२ परि. १५-२२, पृ. १६० वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरे राजे २३-२५
क्र. १: दुसरे राजे २३:१-७
क्र. २: वृद्धापकाळात देवाकडून मोलाचे समजले जाणे (fy पृ. १७१, १७२ परि. २३-२५)
क्र. ३: खरे ख्रिस्ती कोणकोणत्या मार्गांनी आपला प्रकाश पडू देतात? (मत्त. ५:१४-१६)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: ऑक्टोबर – डिसेंबरचे टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करणे. चर्चा. एक ते दोन मिनिटांत, नियतकालिकातील विषयांची उजळणी करा. त्यानंतर, दोन किंवा तीन लेख निवडा आणि श्रोत्यांना त्यावर सादरतेत वापरता येतील असे प्रश्न व शास्त्रवचने सुचवण्यास सांगा. नियतकालिक कसे सादर करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: “ऑक्टोबरमध्ये तुम्ही बायबल अभ्यास सुरू कराल का?” प्रश्न व उत्तरे. एक किंवा दोन प्रात्यक्षिक दाखवा.