वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१० पृ. ८
  • सप्टेंबर ६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर ६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ८/१० पृ. ८

सप्टेंबर ६ च्या सप्ताहाचा आराखडा

सप्टेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv परिशिष्ट २५१-२५३

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: दुसरे राजे १२-१५

क्र. १: दुसरे राजे १३:१-११

क्र. २: पवित्र आत्मा मिळवण्याचे मार्ग

क्र. ३: तुमच्या नातवंडांसोबत आनंद करा (fy पृ. १६७-१६९ परि. १४-१६)

❑ सेवा सभा:

गीत २२

५ मि: घोषणा.

१० मि: आपल्या बायबल विद्यार्थ्याला प्रचारक होण्यास मदत करा. आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६, पृष्ठे ८ पासून पृष्ठे ९ च्या शेवटच्या परिच्छेदापर्यंत असलेल्या भागावर आधारित भाषण.

१० मि: स्थानिय गरजा.

१० मि: अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केलेल्या एक-दोन उदाहरणीय प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांनी सेवा कार्यात भाग घ्यायला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत कोणकोणते बदल झालेले पाहिलेत? आपल्या देशात आणि संपूर्ण जगभरात राज्य प्रचारकांच्या संख्येत कोणती वाढ त्यांना दिसून आली? सुवार्तेचे प्रचारक होण्यास संघटनेने त्यांना कशी मदत केली?

गीत ८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा