वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१० पृ. ७
  • ऑगस्ट ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ८/१० पृ. ७

ऑगस्ट ३० च्या सप्ताहाचा आराखडा

ऑगस्ट ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत ७

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ११ परि. २०-२२, पृ. १४९ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: दुसरे राजे ९-११

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

❑ सेवा सभा:

गीत १६

५ मि: घोषणा.

१० मि: सप्टेंबर महिन्यात नियतकालिक देण्यासाठी तयारी करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. एक दोन मिनिटांमध्ये नियतकालिकातील लेखांची उजळणी करा. त्यानंतर, दोन किंवा तीन लेख निवडा आणि श्रोत्यांना सादरतेत वापरता येतील असे या लेखांवर प्रश्‍न व शास्त्रवचने सुचवण्यास सांगा. नियतकालिक कसे सादर करायचे त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!”—भाग २. परिच्छेद ९-१३ आणि पृष्ठ ६ वरील चौकोनावर प्रश्‍न व उत्तराने चर्चा.

गीत २

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा