ऑगस्ट २ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑगस्ट २ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १० परि. ९-१५, पृ. १३० वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे १८-२०
क्र. १: पहिले राजे १८:२१-२९
क्र. २: कोणत्या अर्थाने आकाश व पृथ्वी निघून जाईल? (प्रकटी. २१:१)
क्र. ३: विभक्त होण्यासाठी आधार (fy पृ. १५९-१६२ परि. १७-२२)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपले सेवाकार्य वाढवण्याचे काही मार्ग.—भाग ३. आमची राज्य सेवा मार्च २००७, पृष्ठ ५ परि. १ ते ५ वर भाषण. पायनियर सेवा प्रशाला, सेवा प्रशिक्षण प्रशाला किंवा गिलियड प्रशाला यांपैकी कोणत्याही एका प्रशालेला उपस्थित राहिलेल्या व उत्तम उदाहरण असलेल्या प्रचारकांची मुलाखत घ्या. या प्रशालेतून त्यांना कसा फायदा झाला ते त्यांना विचारा. पण मंडळीत असे कोणी नसेल तर आपल्या प्रकाशनांत या विषयावर छापलेले अनुभव सांगा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: बायबल अभ्यास सुरू करताना आलेले अनुभव. श्रोत्यांबरोबर चर्चा. बायबल अभ्यास सुरू केल्यामुळे काय साध्य झाले आहे ते सांगा. प्रचारकांना आलेल्या अनुभवांचे कथन करण्यास सांगा. एक अथवा दोन उल्लेखनीय अनुभवांचे नाट्य रूपांतर करून दाखवले जाऊ शकते. भागाच्या शेवटी, पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल, त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.