घोषणा
◼ साहित्य सादरता जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेली कोणतीही ३२ पानी माहितीपत्रके: देव खरोखर आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. आवड दाखवणाऱ्या घरमालकांना, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ सन २०११ पासून पुढे, मल्याळम व तमिळ भाषांमधील वार्षिकपुस्तक उपलब्ध होणार नाही.